शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण प्रश्नी उपोषणार्थीचे मोबाइल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 20:24 IST

महसूल प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाचोरा येथे शिवसेना शहरप्रमुखाचा पवित्रा

पाचोरा, जि.जळगाव : मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेतर्फे सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा शुक्रवारी तिसरा दिवस होता. महसूल प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरप्रमुख किशोर बारवकर यांनी चक्क तहसील कार्यालय आवारातील मोबाइल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. या प्रकाराने सर्वत्र एकच खळबळ उडाली.या प्रकाराने पोलीस प्रशासन, तहसीलचे कर्मचारी यांची तारांबळ उडाली. या वेळी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी, किशोर बारवकर यांना टॉवरवरून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र महसूल प्रशासनाने उपोषणकर्त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी संपूर्ण चौकात प्रचंड गर्दी जमली. तत्काळ पालिकेच्या अग्निशमन वाहनाला पाचारण करून शिडी लावून बारवकर यांना खाली उतरवले. टॉवरवर बसूनच उपोषण करण्याचा किशोर बारर्वकर यांचा उद्देश होता.या वेळी मुकुंद बिलदीकर, जि.प. सदस्य रावसाहेब पाटील, जि.प सदस्य पद्मसिंग पाटील, उद्धव मराठे, उपनगराध्यक्ष शरद पाटे, तालुकाप्रमुख शरद पाटील, नगरसेवक गंगाराम पाटील, अजयकुमार जयस्वाल, संदीप पाटील, जितू पेंढारकर, पप्पू जाधव, अनिकेत सूर्यवंशी, अ‍ॅड.दीपक पाटील, सुधाकर महाजन, सोमा पाटील, सौरभ चेडे, समाधान पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकPachoraपाचोरा