शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ऊस पळविण्यासाठी बाहेरील अनेक कारखान्यांनी चोपडा तालुक्यात थाटली कार्यालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 18:56 IST

चोपडा साखर कारखान्याच्या गाळप हंगाम सुरू करण्याच्या हालचाली संथ गतीने सुरू असतांना मात्र बाहेरील तब्बल आठ कारखान्यांनी शेतकºयांचा ऊस मिळविण्यासाठी कार्यालये थाटून ऊस घेऊन जायला सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देचोसाकाचे संचालक मंडळ शेतकºयांपर्यत कधी पोहचणार, जाणकारांचा सवाल उसाचे कमी क्षेत्र असल्याने पळवापळवी होणार

लोकमत आॅनलाईनचोपडा, दि.१४ : तालुक्यातील ऊस पळविण्यासाठी बाहेरील अनेक कारखान्यांनी परिसरात कार्यालये थाटली असून या पार्श्वभूमीवर चोसाकाचे संचालक मंडळ शेतकºयांपर्यंत कधी पोहचणार असा सवाल केला जात आहे.महाराष्टÑात यंदा ऊसाचे क्षेत्र कमी असल्याने यंदाचा गाळप हंगाम चालविण्यासाठी सर्वच साखर कारखान्यांना उसाची पळवापळवी करावी लागणार आहे. हे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे.नाशिक जिल्ह्यातील ताहराबाद ता. सटाणा येथील द्वारकाधीश साखर कारखाना, नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील पुष्पदंतेश्वर, औरंगाबाद जिल्हयातील कन्नड येथील साखर कारखाना, सिल्लोड येथील सिद्धेश्वर, जळगाव जिल्ह्यातील फैजपूरचा मधुकर , कोपरगाव येथील संजीवनी, मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील मुक्ताई शुगर अँड पॉवर एनर्जी साखर कारखाना, शहाद्याचा सातपुडा कारखाना आदी बाहेरील कारखान्यांनी शहरात व ग्रामीण भागात कार्यालये थाटली आहेत, एव्हढेच नाही तर फैजपूर येथील मधुकर कारखान्याने ‘चोसाका’ कार्यक्षेत्रात ऊसतोड करणाºया मजुरांच्या टोळ्या उतरवून ते ऊस घेऊन जात आहेत.वास्तविक ‘चोसाका’चे बॉयलर अग्नी प्रदीपन होणे बाकी आहे, त्यात यंदा गाळप सुरु होण्याच्या काहीच हालचाली दिसत नसल्याने शेतकरी आपला ऊस बाहेर तर देत नसावा ना ? अशी शंका निर्माण झाली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाऊ द्यायचा नसेल तर गाळप सुरु होण्यासाठी तातडीने हालचाली करणे गरजेचे आहे. सध्या तरी गाळपाची साशंकता असल्याने ऊस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत, म्हणून लवकर ऊस बाहेरील कारखान्याना पाठवून शेत मोकळे करण्याचे तो योजत असल्याचे बोलले जात आहे. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेChopdaचोपडा