शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील अनेक मान्यवर झाले शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 12:32 IST

फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष

जळगाव : एनडीए सरकारचा शपथविधी गुरूवारी दिल्लीत मोठ्या थाटात पार पडला़ यावेळी जिल्हाभरातील अनेक मान्यवरांनी या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती़ दरम्यान, सरकारचा शपविधी सुरू असताना जळगावात भाजपसह काही संघटनांनी आनंदोत्सव साजरा केला़ जिल्ह्यातील खासदारांव्यतिरिक्त आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, डॉ़ राजेंद्र फडके, जैन उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अनिल जैन आदींनी या सोहळ्याला उपस्थिती दिली होती़तेली समाजातर्फे जल्लोषजिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ व जळगाव शहर तेली समाज युवकमंडळातर्फे लाडू वाटप करण्यात आले़ आऱ टी चौधरी, महेश चौधरी, देवेंद्र गांगुर्डे, मनोज चौधरी, पांडुरंग चौधरी, कैलास चौधरी, एकनाथ चौधरी, दुर्गेश चौधरी, उदय चौधरी, रवींद्र चौधरी, सुनील चौधरी, दर्पण चौधरी, सागर बोरसे, शोभा चौधरी, जयदीप चौधरी, निर्मला चौधरी, कपील चौधरी, भगवान चौधरी, नरेंद्र सोनवणे आदींची उपस्थिती होती़रिपाइंरिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मंत्रीपदी निवड झाल्याने शहरात पक्षातर्फे जल्लोष करण्यात आला़ भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले़ महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, रमा ढिवरे, प्रताप बनसोडे, मिलींद सोनवणे, सागर सपकाळे, प्रतिभा भालेराव उपस्थित होते़

टॅग्स :Jalgaonजळगाव