शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

‘मोनुच्या मनात’ ने वाजणार बालराज्य नाट्य स्पर्धेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 12:42 IST

महाराष्टÑ सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १५ व्या बालराज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन ३ ते ६ जानेवारी दरम्यान ला.ना.शाळेच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर गायकवाड लिखीत ‘मोनुच्या मनात’ या नाटकाने स्पर्धेची घंटा वाजणार आहे.

ठळक मुद्दे३ जानेवारी रोजी उदघाटन २१ नाटकांचे होणार सादरीकरणभैय्यासाहेब गंधे सभागृहात होणार स्पर्धा

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१-महाराष्टÑ सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १५ व्या बालराज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन ३ ते ६ जानेवारी दरम्यान ला.ना.शाळेच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात करण्यात  आले आहे. ज्ञानेश्वर गायकवाड लिखीत ‘मोनुच्या  मनात’ या नाटकाने स्पर्धेची घंटा वाजणार आहे.     

स्पर्धेचे उदघाटन ३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जि.प.माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन व अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य श्रीपाद जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर व धुळे येथील २१ नाटकांचे सादरीकरण या स्पर्धेत होणार आहे.     

असा  आहे कार्यक्रम  दिनांक   - वेळ   -  लेखक  - नाटक - संस्था  ३ जानेवारी - दुपारी ४ - ज्ञानेश्वर गायकवाड - मोनुच्या मनात -अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान, जळगाव३ - सायंकाळी ५  - पु.ल.देशपांडे - वयम मोठम् खोटम-  तात्याराव सामंत विद्यालय,चाळीसगाव  ३ - सायंकाळी ६ - विजय ठाकरे - युगांतर,शोकांतीका ते यशोगाथा -पिंपळादेवी प्राथमिक विद्या मंदिर, धुळे  ३ - सायंकाळी ७ - विनोद उबाळे - संस्काराची शिदोरी-अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ  ३ - रात्री ८ - चंद्रकांत बोंडे - देव माणसा -शारदा माध्यमिक विद्यालय, भुसावळ    

४ जानेवारी - दुपारी ४ - योगेश पाटील - दादा - विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम, जळगाव  ४ - सायंकाळी ५ - विभावली मोराणकर - भुत - राज बहुउद्देशिय संस्था, जळगाव  ४ - सायंकाळी ६ - योगेश पाटील - मी मलाला - ब.गो.शानभाग विद्यालय, सावखेडे  ४ - सायंकाळी ७ - हनुमान सुरवसे - झपाटलेली चाळ - अनुभुती इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव  ४ - रात्री ८ - अलका भटकर - टेकडीचे गुढ - महाराणा प्रताप विद्यालय, भुसावळ   

 ५ जानेवारी - दुपारी ४ - समीर तडवी - मी पारंबी - काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल,जळगाव-  ५ - सायंकाळी ५ - धनंजय सरदेशपांडे -एलियन्स द ग्रेट - महाराणा प्रताप शिक्षण प्रसारक मंडळ, धुळे५ - सायंकाळी ६ - रेणुका भिडे - खेळ रंगी रंगुया - का.ऊ.कोल्हे विद्यालय, जळगाव  ५ - सायंकाळी ७ - धनंजय धनगर व नुपुर पांडे - कमांड एच टु ओ - अहिल्यादेवी होळकर प्रगती मंडळ,जळगाव  ५ - रात्री ८ - प्रदिप भोई - स्वप्नांच्या पलिकडे - गि.न.चांदसरकर बालमोहन शाळा, जळगाव    

६ जानेवारी - दुपारी ३- योगेश पाटील - दादा - आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव  ६ - दुपारी ४ - प्रदिप जंगम  - एक राज्य अंध्याचं -प्राथमिक विद्यालय विजयवाडी, चाळीसगाव  ६ - सायंकाळी ५ - किरण कुमार अडकमोल -एका होत आटपाट नगर -फ्लार्इंग बर्ड थिएटर, जळगाव  ६ - सायंकाळी ६ - अमोल अरुण - पिकनिक - भगीरथ इंग्लिश स्कूल, जळगाव-६ - सायंकाळी ७ - विशाल जाधव - शाळा पुस्तकांची - पी.एम.मुंदडे माध्यमिक विद्यालय, जळगाव  ६ - रात्री ८ - अमोल अरुण- पुस्तक एके पुस्तक - अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ