शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव येथील वाडे येथे मानसकन्येने दिला आईला अग्निडाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 16:10 IST

भडगाव तालुक्यातील वाडे येथील दुर्गाबाई नारायण चौधरी यांचे १२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ९१ वर्ष होते. या दुर्गाबार्इंना मानसकन्या रजुबाई चौधरी यांनी अग्नीडाग दिला. यामुळे बेटी बचाव बेटी पढावचा संदेश मिळाला.

ठळक मुद्देबेटी पढाव बेटी बचावचा मिळाला संदेशमूलबाळ नसल्याने वृद्धेने रजूबाईला घेतले होते दत्तकवृद्धापकाळात भासू दिली नाही कोणतीही उणीव

अशोक परदेशीभडगाव, जि. जळगाव : तालुक्यातील वाडे येथील दुर्गाबाई नारायण चौधरी यांचे १२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ९१ वर्ष होते. या दुर्गाबार्इंना मानसकन्या रजुबाई चौधरी यांनी अग्नीडाग दिला. यामुळे बेटी बचाव बेटी पढावचा संदेश मिळाला.याबाबत माहिती अशी की, दुर्गाबाइ चौधरी व त्यांचे पती नारायण चौधरी हे शिक्षक होते. पण दुर्गाबार्इंनी नोकरी सोडून शेतीची कास धरली व शेतीमध्ये उत्तम प्रगती केली. परंतु त्याना मूलबाळ नसल्यामुळे त्यांनी आपल्या आर्वी येथील मोठ्या बहिणीच्या मुलीचा अर्थात राजूबाईचा सांभाळ करत बालपणापासून संगोपन केले. त्यांचे शिक्षण व लग्न करून कन्यादानाचे पुण्य प्राप्त केले. दुर्गाबार्इंना शिक्षणाची आवड असल्याने आपले माहेर बेटावद, ता.शिंदखेडा येथे शाळेला स्वखर्चाने खोल्या बांधून दिल्या.दुर्गाबार्इंच्या वृद्धापकाळात त्यांच्या पतीच्या निधनानंतर मानस कन्या रजुबाई व त्यांचे पती तुकाराम चौधरी तसेच त्यांचे नातवंडं व सुना यानी उत्तमप्रकारे सुश्रुषा केली. त्यांना वृद्धापकाळात कोणत्याच गोष्टीची उणीव भासू दिली नाही.दुर्गाबार्इंच्या अंत्ययात्रेच्या वेळी त्यांच्या मानसकन्या रजुबाई यांनी त्यांना अग्नीडाग दिला . हे दुर्गाबार्इंच्या संस्कारामुळेच शक्य झाले व त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण करून दिला की, आज समाजामध्ये मुलांपेक्षा मुलीही कमी नाहीत. या निर्णयामुळे रजुबाईचे वाडे व पंचक्रोशीतील नागरिकाकडून कौतुक होत आहे.आज खऱ्या अर्थाने बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश या घटनेच्या माध्यमातून समाजाला मिळाला.आजीचा अंत्यसंस्कार नातवंडांनी देशी गाईच्या गोवºया व देशी गाईचे तूप यांच्यामध्ये आगळया वेगळया पद्धतीने शोकाकुल वातावरणात केला.

टॅग्स :SocialसामाजिकBhadgaon भडगाव