शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मनीष जैन यांनी घेतला गिरीश महाजन यांना चिमटा- जामनेरला स्नेहभोजन कार्यक्रमात रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:22 PM

जामनेर : माजीमंत्री गिरीश महाजन हे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतात. याचा अर्थ जैन ...

जामनेर : माजीमंत्री गिरीश महाजन हे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतात. याचा अर्थ जैन त्यांचे झाले, असा कोणी काढू नये. ते आपलेच आहेत, अशी कोपरखळी माजी आमदार मनीष जैन यांनी रविवारी येथील स्नेहभोजन कार्यक्रमात केली. यामुळे त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.माजी खासदार जैन यांना तालुक्यात बाबूजी संबोधले जाते. ते राष्ट्रवादीचे नेते असले तरी गेल्या काही वर्षांपासून त्यांची महाजन यांच्याशी असलेली जवळीक नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. हाच धागा पकडून मनीष जैन यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा चर्चेला ऊत आला आहे.मनीष जैन हे गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातील शेतीकडे लक्ष देत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीतून उत्पादन वाढीकडे त्यांचा कल आहे. त्यांनी लागवड केलेल्या शेतातील वांग्याच्या भरीताचे स्नेहभोजन आज मनाली फार्मममध्ये होते.या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे अध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, गफ्फार मलिक, अभिषेक पाटील, जळगावचे माजी नगरसेवक बंडू काळे, अतुल हाडा, मनपाच्या सभापती सुचिता हाडा, माजी आमदार दत्तात्रय महाजन, माजी नगराध्यक्ष राजू बोहरा, पारस ललवाणी, संजय गरुड, दिगंबर पाटील, भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, अनिल बोहरा, श्रीराम महाजन उपस्थित होते.ईश्वरलाल जैन यांनी मनीष यांच्या शेती समृद्धी प्रकल्पास शुभेच्छा दिल्या व तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :PoliticsराजकारणJamnerजामनेर