शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कर्मचाऱ्यांना गणवेश सक्तीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 21:38 IST

अन्यथा कामावर घेतले जाणार नाही

अमळनेर : सोमवार पासून नगरपालिकेचे अधिकारी , कर्मचारी गणवेश आणि ओळखपत्रशिवाय पालिकेत आल्यास त्यांना प्रवेश दिला जाणार नाही असे सक्त आदेश उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी काढले आहेत. दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना गणवेश सक्तीचा करणारी अमळनेर पालिका ही राज्यातील पहिली नगरपालिका असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.नगरपालिकेच्या कर्मचा?्यांना शिस्त लागावी , कामात सुरळीत पणा यावा , पालिकेचे कर्मचारी ओळखता यावे , काम सोडून बाहेर फिरणाºया कर्मचाºयांवर नियंत्रण मिळवता यावे आणि गतिमान प्रशासन करता यावे म्हणून नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी विद्या गायकवाड व उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी पालिकेच्या कर्मचाºयांना गणवेश आणि ओळखपत्र सक्तीचे केले आहे. ३१ आॅगस्ट पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.मुकादम आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यासाठी पांढरा गणवेश तर वर्ग ३ व अधिकारी वगार्साठी आकाशी रंगाचा शर्ट तर महिला कर्मचाºयांसाठी साडी असा गणवेश ठेवण्यात आला आहे.