शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मलायका ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:13 IST

१९४५ च्या सुमारास स्वाहिली भाषेत ‘मलायका..’  नावाचं एक गीत अ‍ॅडम सलीम या आफ्रिकन माणसाने लिहिलं.

'दामिनी' चं गाणं आठवतंय? ‘गवाह है ... चाँद तारे गवाह है’ ते परवा अचानक (आणि चुकून) ऐकण्यात आलं. मला अचानक जाणवलं की, ही चाल ओळखीची वाटतेय. दामिनीचे संगीतकार बघता कोणतीही चाल 'ढापलेली'च असणार हे उघड होतं; पण कुठून? आठवणीला ताण देता देता फार पूर्वीचं एक मराठी भावगीत आठवलं. आण्णा, अर्थात सी .रामचंद्रांचं ‘पाचोळे... आम्ही हो पाचोळे’ म्हटलं, चला- सुटलं कोडं! पण तसं नव्हतं....आण्णांनी दिलेली ती चाल जुनी, सत्तरच्या दशकातली असली तरी ती उघडपणे पाश्चात्य ढंगाचीच दिसत होती. मग या चालीचा वेध घेत मागे गेलो. मोठी मनोरंजक माहिती मिळाली... १९४५ च्या सुमारास स्वाहिली भाषेत ‘मलायका..’  नावाचं एक गीत अ‍ॅडम सलीम या आफ्रिकन माणसाने लिहिलं. त्याला चालही दिली. ते एक प्रेमगीत आहे. ते बरंच गाजलं. नंतर तेच गाणं ‘मिरियम मकेबा’ या वलयांकित कृष्णवर्णी गायिकेने गायलं. कालांतराने ते ‘बोनी एम’ या प्रसिद्ध वाद्यवृंदानेही सादर केलं. साहजिकच ते अधिकाधिक प्रसिद्ध होत गेलं. इतकं, की नैरोबी च्या एका संगीत ‘कन्सर्ट’ मध्ये ते दस्तुरखुद्द लतादीदींनी म्हटलं होतं. त्यांच्या आवाजात तर ते भलतंच गोड वाटतं ऐकायला! ती चाल जशीच्या तशी नदीम श्रवण ने १९९३ ला दामिनी मधे वापरली. ती चोरी बेमालूम केली, पण अनेकांच्या लक्षातही आली...गंमत अशी की, सी.रामचंद्रासारख्या बुजुर्ग संगीतकाराने याच गाण्याची ७० च्या दशकात केलेली चोरी मात्र फारशी चर्चेत कधी आली नाही. त्यांचं एरव्हीचं दिगंत कर्तृत्व लक्षात घेता हे आण्णा चितळकरांचं ‘शॉप लिफ्टिंग’ म्हणावं लागेल !!- सुशील अत्रे, ज्येष्ठ विधीज्ज्ञ

टॅग्स :Jalgaonजळगाव