शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मका खरेदी पुन्हा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:13 IST

जळगाव : केंद्र सरकारने राज्यात मका खरेदीचे उद्दिष्ठ पुर्ण झाल्याने मका खरेदी बंद केली ...

जळगाव : केंद्र सरकारने राज्यात मका खरेदीचे उद्दिष्ठ पुर्ण झाल्याने मका खरेदी बंद केली होती. त्याचे आदेश १८ डिसेंबरला काढले होते. मात्र त्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना केंद्र सरकारला पुन्हा पत्र देण्याची विनंती केली होती. त्यानुसार राज्य शासनाने पत्र पाठवल्यावर मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

खुल्या बाजारात हमी भावाच्या तुलनेत प्रति क्विटल ५०० ते ६०० रुपयांचे नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागत होते. त्यामुळे मका खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. मका खरेदीबाबत काही शेतकऱ्यांची शासनच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. मात्र त्यांच्या मक्याची शासनाकडून खरेदी झालेली नव्हती. त्याबाबत ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरण केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी खासदार रक्षा खडसे यांनी पत्रव्यवहार केला. त्यावेळी राज्य सरकारने मका खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी केंद्राकडे प्रस्तावच सादर केलेला नसल्याचे कळ‌वण्यात आले.

राज्य सरकारने तसा प्रस्ताव त्यांच्याकडून आल्यास मका खरेदीसाठी आणखी मुदतवाढ देण्यास केंद्र सरकार तयार आहे, असे आश्वासन दानवे यांनी खासदार खडसे यांना दिलेले होते. राज्य सरकार कडून तात्काळ केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचे संबंधितांना आदेश देण्यात यावे, अशी विनंती खासदार रक्षा खडसे यांनी मंत्री छगन भुजबळ केली होती. त्यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्याला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. पुढच्या आठवड्यात मका खरेदीकेंद्रे सुरू होणार आहे.