शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अशुद्ध अन्न, पाणी व हवा आजाराचे मूळ कारण - वैद्य सी.व्ही. त्रिपाठी यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 11:57 IST

धन्वंतरी जयंतीनिमित्त वैद्य जे.जे. पाटील व पराग जहागिरदार यांचा सत्कार

ठळक मुद्देआयुव्रेदामुळे आजाराचे समूळ उच्चाटनवैद्यकशास्त्रात आयुर्वेदाचे योगदान व परिणामात्मक उपचार पद्धती याविषयी माहिती

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 18 - अशुद्ध पाणी, अन्न आणि हवा हे आजाराचे मूळ असून त्यावर  पुरातनकाळापासून सुरु असलेल्या आयुर्वेद उपचार पद्धतीतून उपचार करणे शक्य आहे, असे प्रतिपादन वैद्य सी.व्ही. त्रिपाठी यांनी केले. या वेळी वैद्य जे.जे.पाटील, वैद्य पराग जहागिरदार यांचा सन्मान करण्यात आला. आयुव्रेदीक डॉक्टरांच्यावतीने मंगळवारी आयएमए सभागृहात  धन्वंतरी पूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सी.व्ही. त्रिपाठी यांच्यासह डॉ. प्रताप जाधव, वैद्य किशोर मोरे, वैद्य पी.एस. चौधरी उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले.   डॉ. प्रताप जाधव यांनी वैद्यकशास्त्रात आयुर्वेदाचे योगदान व परिणामात्मक उपचार पद्धती याविषयी माहिती दिली. वैदय पी.एस.चौधरी यांनी धन्वंतरींच्या कार्याचा आढावा घेतला. किशोर मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वैद्य नरेंद्र गुजराथी यांनी केले.आयुर्वेदातील प्रत्येक वनस्पती ही औषधी आहे. पृथ्वी, मानवाच्या जन्मापासून आयुर्वेदाचा उपयोग केला जात आहे. यामुळे आजार होवू नये, याचबरोबर झाल्यानंतरही त्यांचे समुळ उच्चाटन करण्याची क्षमता आयुर्वेदात असल्याचे  वैद्य जे.जे.पाटील यांनी सांगितले. विविध कटीबंधात औषध निर्मिती होत आहे. पाश्चात्य देशात निर्माण होणारी औषधी भारताला तारु शकत नाही असे जे.जे. पाटील यांनी सांगून जगात काही रोगांनी डोकेवर काढले आहे. यामुळे 75 टक्के लोक कायम आजारी असतात. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे  काम आता आयुर्वेद करीत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.