शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

खेडगाव ग्रामपंचायतीत ‘महिलाराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 18:40 IST

खेडगाव ग्रामपंचायतीत ‘महिलाराज’ आले आहे.

खेडगाव, ता. भडगाव : येथील ग्रा.पं.मध्ये सरपंचपदी रूपाली गजानन गोकुळ व उपसरपंचपदी भारती भगवान हिरे या महिलांच्या निवडीबरोबर नऊपैकी पाच महिला ग्रा. पं. सदस्या झाल्याने पहिल्यांदाच महिलाराज आले आहे.निवडीनंतर सरपंच रूपाली गोकुळ व उपसरपंच भारती हिरे यांचा सन्मान करण्यात आला. ग्रा. पं. सदस्य ज्ञानेश्वर भाऊसाहेब गांगुर्डे, सुनील अभिमन सोनवणे यांचादेखील सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वास पाटील, रघुवीर हिरे, भगवान गोकुळ, योगेश शीनकर, दत्तात्रय हिरे, श्रीकांत हिरे उपस्थित होते.निवड शांततेत पार पडल्याने अधिकाऱ्यांनी गावाविषयी गौरवोद्गार काढले. महिलांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याचे शिक्षण, आरोग्य यात लक्ष घालण्याची ग्वाही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBhadgaon भडगाव