शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला २१ पैकी २० जागांवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 16:53 IST

या निवडणुकीत भाजपने बहिष्कार टाकला होता. मात्र, तरीही राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. मात्र, निवडणुकीत सहकार पॅनलने शेतकरी पॅनलचा धुव्वा उडविला

ठळक मुद्देया निवडणुकीत भाजपने बहिष्कार टाकला होता. मात्र, तरीही राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. मात्र, निवडणुकीत सहकार पॅनलने शेतकरी पॅनलचा धुव्वा उडविला

जळगाव : जिल्हा बँकेच्या २१ पैकी २० जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने विरोधकांचा धुव्वा उडविला आहे. २१ पैकी ११ जागा माघारीअंतीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १० जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी जिल्हा बँकेच्या १० जागांसाठी मतमोजणी झाली. यामध्ये भुसावळच्या जागेव्यतिरिक्त राखीव मतदारसंघाच्या ६ व सोसायटी मतदारसंघाच्या ३ अशा एकूण ९ जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले.

या निवडणुकीत भाजपने बहिष्कार टाकला होता. मात्र, तरीही राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. मात्र, निवडणुकीत सहकार पॅनलने शेतकरी पॅनलचा धुव्वा उडविला. 

जिल्हा बँकेचे पक्षीय बलाबल

एकूण जागा २१राष्ट्रवादी कॉंग्रेस - १२

शिवसेना - ६कॉंग्रेस - २

भाजप - १

हे आहेत विजयी उमेदवाररावेर मतदार संघ - जनाबाई महाजनयावल मतदार संघ - विनोद पाटीलचोपडा मतदार संघ - घनश्याम अग्रवालभुसावळ मतदार संघ - संजय सावकारेइतर संस्था मतदार संघ - गुलाबराव देवकरओबीसी -डॉ.सतीश पाटीलएससी.एसटी - श्यामकांत सोनवणेएन.टी. - मेहताबसिंग नाईकमहिला राखीव - ॲड. रोहिणी खडसे, शैलजादेवी निकम

टॅग्स :JalgaonजळगावbankबँकElectionनिवडणूक