शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दि महाराष्ट्र स्टेट कॉ-आॅपरेटिव्ह बँक लि़ मुंबईच्या जळगाव शाखेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:34 IST

सकाळीच शहरात दाखल

जळगाव- गोलाणी मार्केट येथील दि महाराष्ट्र स्टेट कॉ-आॅपरेटिव्ह बँक लि़ मुंबईच्या जळगाव शाखेचे शनिवारी सकाळी १० वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते उद्घाटन झाले़दि महाराष्ट्र स्टेट दि महाराष्ट्र स्टेट कॉ-आॅपरेटिव्ह बँक लि़ मुंबईच्या जळगाव शाखेच्या उद्घाटनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख सकाळीच शहरात दाखल झाले होते़ मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन हे पोलिसांच्या ताफ्यासह गोलाणी मार्केट परिसरात तैनात होते़ दरम्यान, मंत्र्यांसाठी असलेल्या सुरक्षेच्या ताफ्याची गर्दी पाहून बघ्यांची प्रचंड गर्दी गोलाणी मार्केटच्या आरावात झाली होती़ सकाळी १० वाजता पालकमंत्री व सहकारमंत्रींनी कार्यक्रमास्थळी हजेरी लावल्यानंतर त्यांच्या हस्ते बँकेचे व एटीएमचे उद्घाटन करण्यात आले़ उद््घाटन कार्यक्रमाला यावेळी उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, सदस्य अविनाश महागांवकर, संजय भेंडे, व्यवस्थापकीय संचालक डॉ़ अजित देशमुख, शाखा व्यवस्थापक दिलीप पाटील, कर्मचारी अरूण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते़

टॅग्स :bankबँकJalgaonजळगाव