शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘मधुकर’च्या कार्यकारी संचालकांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 19:01 IST

फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (एम.डी.) तात्यासाहेब पंढरीनाथ निकम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

ठळक मुद्देसंचालक मंडळाच्या सभेत राजीनामा मंजूरवैयक्तिक कारणामुळे दिला राजीनामा

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (एम.डी.) तात्यासाहेब पंढरीनाथ निकम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तो शनिवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.कारखाना प्रतिकूल परिस्थितीत मार्गक्रमण करत असताना निकम यांनी आॅक्टोबर २०१८ मध्ये हंगाम सुरू होण्याआधी कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली होती. हंगाम संपल्यानंतर त्यांनी ६ जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा पत्रात वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. हा राजीनामा शनिवारी चेअरमन शरद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कारखान्याच्या कार्यकारी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला, अशी माहिती कारखाना सूत्रांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFaizpurफैजपूर