शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

एम.ए. हिंदी विषयात प्रथम, द्वितीय ठरलेल्या लालसिंग, संगीताचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे विद्यार्थी लालसिंग पावरा व संगीता पावरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे विद्यार्थी लालसिंग पावरा व संगीता पावरा हे दोघे एम.ए. हिंदी विषयात प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या बद्दल बँक ऑफ बडोदाच्या जळगाव क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने त्यांना मेधावी छात्र सन्मान अंतर्गत रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

लालसिंग पावरा यास ११ हजार रूपये व प्रमाणपत्र आणि संगीता पावरा या विद्यार्थीनीस ७ हजार ५०० रूपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बँकेचे सहायक महाव्यवस्थापक व क्षेत्रीय प्रमुख अरूण मिश्रा, हिंदी विभाग प्रमुख डॉ.सुनील कुलकर्णी, डॉ.प्रिती सोनी, प्रा. मनिषा महाजन, प्रा.तुषार सोनवणे व बँकेचे क्षेत्रीय उप व्यवस्थापक डॉ.व्ही.आर.चौधरी, राजभाषा अधिकारी सुकन्यादेवी उपस्थित होते. भाषा अभ्यास प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे, डॉ.सुनील कुलकर्णी, प्रा.मुक्ता महाजन, प्रा. आशुतोष पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.