शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

बसमधून साडेतीन लाखाचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 9:48 PM

 लग्नासाठी आलेल्या महिलेस फटका

यावल : बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचे तब्ब्बल साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी सायंकाळी सुरु होती.याबाबत अधिक वृत्त असे, की मीना देवसिंग पाटील (रा. नांदुरा ) या ६ डिसेंबरला नांदुरा येथून रेल्वेने भुसावळला येऊन, तेथून यावल येथे आल्या. यानंतर यावलहून मंगळूरपीर नंदुरबार बस (क्र. एम.एच. ५७८० ) ने चोपडा येथे जाण्यासाठी बसमध्ये चढल्या.मात्र चोपडा येथे व्याही यांचे घरी पोहोचल्यावर दागीने ठेवलेल्या पिशवीत दागिने आढळून आले नाही. सोन्याच्या बांगडया, मंगळसूत्र, व पाटल्या असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यामुळे मीना पाटील यांनी याबाबत यावल पोलिस स्टेशनला येऊन फिर्याद दिली आहे.