शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे गोळीबार करीत ग्राहकांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:47 IST

ढाब्यांवरील ग्राहकांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून मोबाइल व पैसे लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान पाळधी येथे घडली. भुसावळच्या या इसमाने गावठी कट्ट्यातून एक राऊंड फायर केल्याचेही समजते.

ठळक मुद्देपेट्रोलपंप परिसरातील ढाब्यांवरील ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरणलुटारू भुसावळ येथील रहिवासी?स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रीच घटनास्थळी दाखललुटारूस पोलिसांनी घेतले ताब्यात

पाळधी, ता.धरणगाव, जि.जळगाव : ढाब्यांवरील ग्राहकांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून मोबाइल व पैसे लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान पाळधी येथे घडली. भुसावळच्या या इसमाने गावठी कट्ट्यातून एक राऊंड फायर केल्याचेही समजते. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.सूत्रांनुसार, पाळधी येथील तोतला पेट्रोलपंपाजवळ असलेल्या ढाब्यांमध्ये जावून अज्ञात इसमाने गावठी कट्ट्याचा धाक दाखवला. या इसमाने ढाब्यांमधील ग्राहकांकडून मोबाइल व रोख पैसे लुटले. सुमारे अर्धा डझन ग्राहकांकडील मोबाइल व पैसे लुटल्याची माहिती आहे. काही ग्राहकांनी विरोध केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याचे समजते. दरम्यान, एलसीबीचे पथक रात्रीच घटनास्थळी पोहोचले. या पथकाने भुसावळ येथील रहिवासी असलेल्या इसमास ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDharangaonधरणगाव