शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ वृत्तपत्रसमूह खान्देशातही नंबर 1

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 12:02 IST

विकासाचा ध्यास घेतलेले व विविध चळवळींमध्ये अग्रभागी राहिलेले वृत्तपत्र

ठळक मुद्दे विविध क्षेत्रांच्या वार्ताकनात  ‘लोकमत’ नेहमीच आघाडीवर 2017च्या वाचक सव्रेक्षणाचे निष्कर्ष जाहीर

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 21- ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ ‘लोकमत’ ने खपाच्या बाबतीत प्रादेशिक वृत्तपत्रांत देशात द्वितीय, तर महाराष्ट्रात निर्विवादपणे प्रथम क्रमांक कायम ठेवला असतानाच कवयित्री बहिणाबाई, सानेगुरुजी, संत गुलाम महाराज, बालशहीद शिरीषकुमार यांची पावनभूमी असलेल्या खान्देशातही गौरवपूर्ण पहिला क्रमांक अबाधित ठेवला. ‘लोकमत’ची खान्देशातील वाचकसंख्या तब्बल 4.72 लाखांवर गेली आहे. इंडियन रिडरशिप सव्र्हे (आयआरएस) या नामांकित संस्थेने केलेल्या 2017च्या वाचक सव्रेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. त्यानुसार खान्देश व  महाराष्ट्र पादाक्रांत करणा-या ‘लोकमत’ची एकूण वाचकसंख्या तब्बल 1 कोटी 80 लाख 66 हजार झाली असून निकटच्या प्रतिस्पर्धी वृत्तपत्राच्या वाचकसंख्येपेक्षा ती कितीतरी अधिक आहे. खान्देशच्या कानाकोप:यात पोहोचलेला ‘लोकमत’ लोकांच्या जीवनाचा आविभाज्य भाग झाला आहे.बातमी मग ती खान्देशची असो, महाराष्ट्राची असो, देशाची असो, विदेशाची असो की ब्रrांडाची असो, सर्वप्रथम आणि विश्वासार्हरीत्या देणार ‘लोकमत’च. याच विश्वासामुळे ‘लोकमत’ एकेक शिखर पादाक्रांत करीत आहे. खान्देशच्या विकासासाठी आक्रमक भूमिका, विविध चळवळींमध्ये अग्रक्रम, ऐतिहासिक वारशांची जपणूक, गुणवंतांचे कौतुक, संगीत-नाटय़-कला-सांस्कृतिक क्षेत्राची भरभराट याबरोबरच विविध क्षेत्रांच्या वार्ताकनात  ‘लोकमत’ नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. 

- लोकमत - 4,72,000

- पुण्यनगरी - 2,83,000

- दिव्य मराठी - 2,54,000(आयआरएस सव्र्हे वाचक संख्या) 

सत्य न्यूज, त्यावरील व्ह्यूज, ताज्या घटना-घडामोडींवर परखड अग्रलेख व मते तसेच वाचनीय स्तंभ यामुळे ‘लोकमत’वर लोकांनी भरभरून प्रेम केले. त्याच जोरावर हा महत्त्वाचा टप्पा गाठता आला.    - राजेंद्र दर्डा, एडिटर इन चीफ, लोकमत