शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत आॅन द व्हील्स : शेतकरी स्वावलंबी झाले तर प्रश्न सुटतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:59 IST

धुळे ते तरवाडे 28 किमी

वसंत कुलकर्णीधुळे : शेतकरी घाम गाळून शेतात अन्न धान्य पिकवतो. मात्र त्याला कवडीमोल भाव मिळतो. हमी भाव दिला तर सर्व अडचणी सुटतील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी व वीज व हमी भाव दिला तर कुठल्याच अनुदानाची त्याला गरज पडणार नाही, शेतकरी स्वावलंबी होईल. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे त्यांना अनुदानाची रक्कम लवकर मिळते. मात्र जो शेतकरी मुळात गरीब आहे, ज्यांना अनुदानाची गरज आहे त्यांनाच ते मिळत नाही. यावर विचार होण्याची गरज असल्याची अपेक्षा शेतकरी संदीप पोतदार यांनी व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मतदारांशी धुळे-तरवाडे या बसप्रवासात संवाद साधला.गरीब-श्रीमंतातील दरी वाढत असून गरीब जास्त गरीब तर श्रीमंत जास्त श्रीमंत होत असल्याचे दिपाली साळवे यांनी सांगितले. तर सवलती मिळाव्यात म्हणून आज अनेक नागरिक खोटे दाखले देऊन फायदे लाटतात़मात्र ज्यांना खरी गरज आहे व पात्रही आहेत त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, अशी व्यथा बसच्या वाहक विजया लोकरे यांनी व्यक्त केली.आतापर्यंत केवळ आश्वासनांचा दिलासा दिला गेला. आता मात्र अपेक्षांची पूर्तता व्हावी, ही मागणी यावेळी प्रवासी मतदारांकडून करण्यात आली.स्थानिक मुद्याला महत्वनागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. स्वच्छतागृहे, गावात रस्ते नाही. हेच पूर्वापार चालत आलेले प्रश्न आहेत. आठ आठ दिवस पाणी मिळत नाही हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे.भूगर्भातून पाण्याचा उपसा होतो. मात्र जलपुनर्भरणाचा विचारच कोणी करत नाही. तरुणांना रोजगार नाही. बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढत असल्याची कैफीयत भिकनराव भदाणेंनी मांडली.

टॅग्स :Jalgaonजळगाव