शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत आॅन द व्हील्स : रोजगार व शिक्षणासाठी उपाययोजना व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 12:54 IST

जळगाव ते यावल ५० किमी

जळगाव : लोकसभा निवडणुक सुरु झाली तशी राजकीय वातावरण तापले आहे. कट्यावरची चर्चा एस.टी.प्रवास, बाजार, भाजी मंडईत रंगत आहे. गरीब रथाच्या माध्यमातून प्रवाशाच्या अपेक्षा ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतल्यानंतर रोजगार व शिक्षणावर शासनाने भर देण्याची अपेक्षा व्यक्त झाली.रावेर लोकसभा मतदार संघातील यावल-रावेर विधानसभा क्षेत्र हा केळीचा पट्टा मधून प्रसिद्ध आहे. काही वर्षांपासून दुष्काळीस्थिती असल्याने जलपातळीत घट झाली आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. रावेर भागातील केळीपट्टा वाचवायचा असल्यास मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सिमेलगत असलेल्या मेगा रिचार्ज प्रकल्पाला वेग देण्याची अपेक्षा बसमधील प्रवाशांनी व्यक्त केली.गेल्या वर्षी झालेल्या वादळी पावसात केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र शासनाकडून अत्यल्प अनुदान आणि तेही मोठ्या विलंबाने देण्यात आले. शेतकरी टिकला तर देश टिकेल हे शासनाने ध्यानात घ्यावे. जो शेतकऱ्याचा विचार करेल तोच या देशावर राज्य करेल असा नारा बोदवड तालुक्यातील एका प्रवाशाने दिला.प्रवाशांच्या मनात...डॉ.उल्हास पाटील व भाजपाच्या रक्षा खडसे हे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षीत आहेत.दोन्ही उमेदवारांना प्रश्नांची जाण आहे. राजकीय वारसा आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे.रस्त्यांचे जाळे वाढविणे तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांत या शासनाने सुधारणा केली.सरकार कोणतेही यावे मात्र तरुणांच्या हाताला रोजगार आणि गरीबाच्या भाकरीची व्यवस्था करणारे असावे.

टॅग्स :Jalgaonजळगाव