शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत आॅन द व्हील्स : चुका सुधारण्यासाठी पुन्हा एक संधी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:01 IST

धुळे ते दोंडाईचा 65 किमी

चंद्रकांत सोनारधुळे : देश स्वतंत्र झाल्यापासून तब्बल ६० वर्षांपर्यत कॉग्रेस पक्षाची सत्ता देशात होती़ पक्ष जरी भष्ट्राचारी नसतो़ तरी पक्षातील मंत्र्यांनी स्वत:चाच आर्थिक फायदा करून घेतला़ त्यामुळे पक्षाला भ्रष्टाचाराचा कलंक लागला़ मतदारांनी मात्र विश्वास ठेवून आघाडी सरकारला ६० वर्ष दिलेली मते वाया गेलीत़विद्यमान सरकारने कल्याणकारी निर्णय पाच वर्षात घेतले आहे़ काही निर्णय पूर्ण झालेले नसतील तर चुका सुधारण्यासाठी भारतीयांनी नव्याने संधी देण्याची गरज असल्याचे मत व्यापारी मनोज पोपली यांनी व्यक्त केले़‘लोकमत प्रतिनिधी’ने धुळे ते दोंडाईचा दरम्यान केलेल्या प्रवासात बसमधील प्रवाशांचे मत जाणून घेतले.काँग्रेसने ६० वर्षे देशाला फसवले, शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ यावे म्हणून भाजपाला मते दिलीत, मात्र तरी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव मिळाला नाही़ जो सत्तेवर येतो तो फक्त जनतेचा उपयोग करून घेतो़काँग्रेसला नाकारले म्हणून त्याच मंत्र्यांना भाजपात प्रवेश घेऊन पवित्र केले, असे मत माजी सैनिक गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले़शिक्षण, शेतकºयाची दुवाधुळे-दोंडाईचा दीड तासाच्या प्रवासात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिकांनी राजकीय विषयावर मते व्यक्त केलीत़ यात काहींनी सरकारच्या कामांचे कौतुक केले तर काहींनी मात्र आरक्षण, हमीभाव, कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारवर टीका केली़महाविद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी देश आरक्षण व भ्रष्टाचारमुक्त व्हावा, अशी अपेक्षा विद्यमान सरकारकडे असल्याचे सांगितले

टॅग्स :Jalgaonजळगाव