शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : ए. टी. पाटलांच्या शालकासह आप्तांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 13:11 IST

राजकीय वतुर्ळात खळबळ

चाळीसगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार ए.टी. पाटील यांचे शालक संजय चिंतामण आमले तसेच अन्य त्यांच्या आप्तांनी सोमवारी भाजपला रामराम ठोकून माजी आमदार राजीव देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.खासदार पाटील यांना पक्षाने तिकिट नाकारल्यानंतर प्रचंड घडामोडी झाल्या. आमदार स्मिता वाघ यांना औटघटकेसाठी तिकिट जाहीर झाले. तर ऐन वेळेस त्यांचा पत्ता कट करून आमदार उन्मेष पाटील यांना तिकिट देण्यात आले. या सर्व घटनाक्रमात आधी ए.टी. पाटील यांचे कट्टर समर्थक असणारे आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारात खासदार पाटील उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी उन्मेष पाटील हेदेखील आपल्याला हटविण्यासाठी रचण्यात आलेल्या कटात सहभागी असल्याचा आरोप करून त्यांचा प्रचार करण्यास साफ नकार दिला. आता निवडणुकीचा प्रचार ऐन शिखरावर पोहचत असतांना खासदार पाटील समर्थकांनी भाजप विरुद्ध हालचाली सुरू केल्याचे दिसून येत असून याचा प्रारंभ चाळीसगावातून झाला आहे.चाळीसगाव तालुक्यातील वडाळा-वडाळी येथील ए.टी. पाटील यांची सासुरवाडी आहे. ते पूर्वी राष्ट्रवादीतच होते. त्यांचे शालक संजय आमले हे सध्या भाजपचे सक्रीय कार्यकर्ते होते. त्यांनी नुकताच स्वत:सह आपले सहकारी अशोक आमले, रितेश आमले, रमेश सूर्यवंशी, संदीप आमले, किशोर शेवरे, बाळू आमले, हिलाल अहिररराव आणि बाळू मोरे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव