शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : १८ दिवसांनंतर एकनाथराव खडसे प्रचारात सक्रिय होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 12:46 IST

मुक्ताईनगरला दाखल भेटणाऱ्यांची गर्दी

जळगाव : प्रकृती अस्वस्थामुळे मुंबई येथे उपचार घेत असलेले माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे शनिवारी पहाटे मुक्ताईनगर येथे दाखल झाले. तब्बल १८ दिवसानंतर ते आल्याने मुक्ताईनगरातील त्यांच्या फार्महाऊसवर भेटणाऱ्यांची गर्दी झाली होती. रविवारपासून आपण प्रचारात सक्रिय होणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.२६ मार्च रोजी सायंकाळी खडसे हे उपचारासाठी मुंबईला रवाना झाले होते. त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी २८ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना खडसे अनुपस्थित होते.सकाळी दाखलमुंबई येथून दुरांतो एक्सप्रेसने पहाटे तीन वाजेच्या सुमारास खडसे यांचे भुसावळ येथे आगमन झाले. सकाळी १० वाजेपासून पदाधिकाºयांनी भेटीसाठी त्यांच्या फार्म हाऊसवर गर्दी केली होती. लोकसभेच्या रणधुमाळीत गेल्या १८ दिवसापासून ते दूर होते. भेटीसाठी येणाºया कार्यकर्त्यांकडून खडसे हे त्यांच्या गावातील परिस्थिती, मतदानाची तयारी याबाबत माहिती घेत होते. दरम्यान, खडसे यांची शनिवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने भेट घेतली असता त्यांनी आता आपली तब्येत सुस्थितीत असून रविवारपासून प्रचारात सक्रिय होणार असल्याचे सांगितले.भुसावळ रेल्वेस्थानकावर स्वागतखडसे शनिवारी पहाटे अडीचला भुसावळ येथे दाखल झाले. त्यावेळी त्यांचे रेल्वेस्थानकावर नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, तालुका उपाध्यक्ष सुधाकर जावळे यांनी स्वागत केले. त्यानंतर ते रात्रीच कोथळी येथे रवाना झाले. या वेळी स्थानकावर नगरसेवक गिरीश महाजन वरणगाव येथील नगरसेवक गणेश धनगर, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, बबलू माळी, अनिकेत पाटील, प्रशांत पाटील , सुमित बºहाटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव