शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालत मोबाइल व्हॅनचा जामनेरला शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 22:05 IST

फिरत्या लोकअदालत योजनेंतर्गत सोमवारी बेटावद बुद्रूक, ता.जामनेर येथे शिबिर घेण्यात आले.

ठळक मुद्देबेटावदला शिबिरअकरापैकी चार प्रकरणे निकाली

जामनेर, जि.जळगाव : फिरत्या लोकअदालत योजनेंतर्गत सोमवारी बेटावद बुद्रूक, ता.जामनेर येथे शिबिर घेण्यात आले. यात अकरापैकी चार प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्ह्यात मोबाइल व्हॅनचा शुभारंभ जामनेर येथून झाल. विधी सेवा समितीचे सदस्य न्यायाधीश एच.के.ठोंबरे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.विधी सेवा समितीचे तालुकाध्यक्ष न्यायाधीश एम. चितळे, सहदिवाणी न्यायाधीश एस.सी. हवेलीकर, ए. ए. कुलकर्णी, ज्येष्ठ वकील अरुण पाटील, सरकारी वकील अनिल सारस्वत, व्ही.ए.चौधरी, पी.जी.शुक्ला, एस.एस. शुक्ला, विजय मोरे आदी उपस्थित होते.बेटावद बुद्रूक येथे झालेल्या शिबिरात न्यायाधीश एम.एम. चितळे यांनी सांगितले की, पूर्वी गावपातळीवर गावपंचायत गावातील वादविवाद सामोपचाराने मिरवीत असे. याच धर्तीवर लोकअदालतीचे काम होत आहे. यातून पैसे व वेळेची बचत होते व आपापसातील दुरावा दूर होतो.वकील संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, विकास चौधरी यांच्यासह सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन अ‍ॅड. व्ही.ए. चौधरी यांनी केले. आभार डी.व्ही.राजपूत यांनी मानले.

टॅग्स :Courtन्यायालयJamnerजामनेर