शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
6
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
7
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
9
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
10
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
11
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
12
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
13
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
14
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
15
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
16
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
17
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
18
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
19
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
20
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...

दारुच्या दुकानाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 8:28 PM

कारवाई

भुसावळ : येथील  जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीज परिसरातील जे. जी. नागराणी यांच्या देशी दारू दुकानास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारणे दाखवा नोटीस बाजावत सील ठोकल्याची कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यस्तरीय पथकाने शहरातील दारू दुकानांची तपासणी केली होती. यात येथील जे.जी. नागराणी यांच्या देशी दारू दुकानाचीही तपासणी करण्यात आली होती. त्यात त्रुटी आढळून आल्याने राज्यस्तरीय पथकाने एमआरपीसीची केस नोंदविली होती. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना सादर करण्यात आला होता. यानुसार २९ रोजी दुकान सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार राज्य उत्पादन विभागाचे विभागीय निरीक्षक ईश्‍वर वाघ यांनी पथकासह नागराणी यांच्या  (कांबडी बार) दुकानात दाखल होत. सील केल्याची कारवाई केली. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत  सील कायम राहणार      आहे.