शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘जिगर’ने धानोरा येथेही केली दोन लाखांची घरफोडी

By admin | Updated: April 12, 2017 00:27 IST

जिगर बोंडारे याने धानोरा (ता.चोपडा) येथेही घरफोडी केलेली असून तेथून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचे उघड झाले

जळगाव : पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला अट्टल गुन्हेगार भूषण उर्फ जिगर रमेश बोंडारे (वय 22 रा.उमाळा, ता.जळगाव) याने धानोरा (ता.चोपडा) येथेही घरफोडी केलेली असून तेथून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचे उघड झाले. दरम्यान, आतार्पयत तीन गुन्ह्यातील 1 लाख 80 हजाराचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.कुसुंबा येथील योगेश गजाननराव देशमुख यांच्या घराचे कुलूप तोडून 30 हजार रुपये किमतीचा एलसीडी व 12 हजार रुपये रोख चोरुन नेल्याच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्यानंतर जिगरने केलेल्या ह्यजिगरबाजह्ण घरफोडय़ांची कबुली दिली आहे. दरम्यान, रामकृष्ण पाटील, भगीरथ नन्नवरे, शरद भालेराव,नितीन बाविस्कर, मनोज सुरवाडे आदींचे पथक जिगरला घेऊन मंगळवारी घटनास्थळ पाहण्यासाठी धानोरा येथे गेले होते. न्यायालयाने त्याला 12 एप्रिलर्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे.  जिगर याच्याकडून तीन नव्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातील एक दुचाकी कुसुंबा येथील मेडिकल चालकाची आहे तर दुसरी भुसावळ येथील रेल्वे स्थानकाच्या पार्कीगमधून चोरी केली आहे. तिसरी दुचाकी ही नांदगाव येथील रेल्वे स्थानकाबाहेरुन चोरली आहे. त्यात आणखी एका दुचाकीची भर पडली आहे. धानोरा येथे घरफोडी केली त्याआधी त्याने त्याच गावातून दुचाकी लांबवली आहे. याबाबत अडावद पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल आहे. दरम्यान, गोलाणी मार्केटजवळ झालेल्या तीन लाखाच्या बॅग चोरणारे आरोपीही निषन्न झाले असून त्यातील एक अट्टल गुन्हेगार आहे.पाच वर्षात अटक केलेल्या आरोपींची कुंडलीजळगाव उपविभागात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल असलेले चोरी, घरफोडी, सोनसाखळी लांबविणे, बॅग लांबविणे, मोबाईल चोरी, दुचाकी चोरी यासारख्या गुन्ह्यात पाच वर्षात अटक केलेल्या आरोपींची उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी कुंडली काढली आहे. त्यात किरकोळ घरफोडी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक आरोपी आहेत. तर मोठय़ा गुनंमधील आरोपी हे जिलच्या बाहेरचे असल्याचे उघड झाले आहे. खास करुन महामार्ग व मुख्य शहरातील मुख्य मार्गाला लागून असलेल्या ठिकाणीच घरफोडी व मोठय़ा चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरी केल्यानंतर तत्काळ शहराबाहेर पडणे चोरटय़ांना सोपे होत असल्याने सांगळे यांनी शहरातील मुख्य मार्ग व महामार्गावरच लक्ष केंद्रीत केले आहे. गस्तीचे नियोजन, संशयास्पद वाहनांची तपासणी व साध्या वेशातील गस्त हे पर्याय अवलंबण्यात येत आहेत.