शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये चढताना महिलेची पोत लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 13:17 IST

साडेसात हजार रूपयांची मंगलपोत

जळगाव : माहेरी जाण्यासाठी शिरपूर बसमध्ये चढत असताना प्रवासी महिलेची साडेसात हजार रूपयांची मंगलपोत चोरट्याने लंपास केली. ही घटना गुरूवारी सकाळी ९़४५ वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकावर घडली़रूपाली गिरीश गुरव या पती आणि दोन मुलांसह पिंप्राळा परिसरातील असावा नगरात वास्तव्यास आहेत़ मुलांना उन्हाळ्याची सुटी लागल्याने त्या मध्यप्रदेशातील बडवानी येथे माहेरी जाण्यासाठी सकाळी नवीन बसस्थानकावर पती आणि मुलांसह आल्या. सकाळी १०़४५ वाजता शिरपूर बसमध्ये गुरव कुटुंबीय चढले. गर्दी असल्यामुळे रूपाली या नंतर बसमध्ये गर्दीसोबत चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगलपोत चोरून नेली़ दरम्यान, बसमध्ये चढत असतानाच एका महिलेने रूपाली यांना त्यांची मंगलपोत तुटल्याचे लक्षात आणून दिले़ त्यांनी लागलीच मंगलपोतचा शोध घेतला फक्त काळे मणीच बसच्या पायरीवर आढळून आले़ अखेर मंगळपोतमधील सोन्याच्या वाट्या व मणी चोरीला गेल्याचे त्यांना खात्री झाली़मणी व वाट्या लंपासचोरट्यांनी मंगलपोतमधील सोन्याच्या ५ हजार रूपये किंमतीच्या २ ग्रॅमच्या सोन्याच्या वाट्या व अडीच हजार रूपये किंमतीचे ४ सोन्याचे मणी चोरट्यांनी लांबविले असल्याची फिर्याद रूपाली गुरव यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिली आहे़ त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव