शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

संगीतमय सोहळ््यातून भगवान महावीर स्वामींचे जीवन दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 12:15 IST

डॉ. संजय मोहाड व सहकाऱ्यांनी सादर केले गायन

जळगाव : ‘शुभ दिन शुभ घडी आये’ यासह भगवान महावीर यांच्या जीवनावर संगीतबध्द केलेल्या विविध संगीतमय रचनांचा मिलाप असलेल्या ‘नादविधान’ या संगीतमय कार्यक्रमाद्वारे शनिवारी संध्याकाली भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात थाटात सुरुवात झाली.सत्य, अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त श्री सकल जैन भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव समितीच्यावतीने पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त १३ रोजी ‘नादविधान’ हा संगीतमय कार्यक्रम झाला. या वेळी संघपती दलुभाऊ जैन, शाकाहार सदाचारचे प्रणेता रतनलाल बाफणा, कस्तूरचंद बाफणा, श्री सकल जैन भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव समिती प्रमुख अजय ललवाणी, दिलीप गांधी, प्रदीप मुथा, अमर जैन, डॉ. संजय मोहड, मेधा लखपती आदी उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात येऊन सोहळ््यास सुरुवात झाली.या कार्यक्रमात औरंगाबाद येथील डॉ. संजय मोहड यांच्यासह १५ जणांनी भगवान महावीर यांच्या संपूर्ण जीवनावर, तत्वावर आधारीत रचना सादर केल्या णमोकार मंत्राने सुरुवात झालेल्या कार्यक्रमात सादर सर्वच रचनांना उपस्थितांनी भरभरु दाद दिली. कार्यक्रमाला शहर व जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज विविध स्पर्धा, नाटिका१४ रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत आर.सी. बाफना स्वाध्याय भवन येथे सामूहिक सामायिक, सकाळी ८ ते साडे नऊ दरम्यान खान्देश सेंट्रलच्या प्रांगणात ट्रेझर हंट स्पर्धा, सकाळी १० वाजता बालगंधर्व नाट्यगृहात ग्रिटिंग कार्ड, स्लोगन, ‘मेरे महावीर’ चारोळी, ३२ आगम कॅलेंडर, माता त्रिशला व भगवान महावीर यांच्या वेशभुषा (फॅन्सी ड्रेस) स्पर्धा होतील. दुपारी दोन वाजता अनुभूती इंग्लिश मीडियम शाळेत (आर.आर. विद्यालयाजवळ) मुलांसाठी ‘भगवान महावीर’ हा अ‍ॅनिमेशन चित्रपट दाखविण्यात येणार आहे. संध्याकाळी साडेसात ते आठ या वेळेत बालगंधर्व नाट्यगृहात संगीतमय भक्ती आराधना, रात्री ८ ते १० या वेळेत ‘शिखर से शिखर तक’ या विषयावरील धन्ना शालिभद्र ही नाटिका सादर केली जाणार आहे. यासह चार दिवस विविध कार्यक्रम होणार असून उपस्थितीचे आवाहन श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव