शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर येथे आयुष्यमान योजनेचे कार्ड वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 17:41 IST

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्र्थींंना कार्डचे व राष्ट्रीय कुटुुंंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत २९ लाभार्र्थींना प्रत्येकी २० हजाराच्या धनादेशाचे वाटप सोमवारी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्दे२९ लाभार्र्थींना प्रत्येकी २० हजारांच्या धनादेशांचे वाटपसंजय गांधी निराधार योजनेसाठी आलेले दीड हजार अर्ज मंजूर

जामनेर, जि.जळगाव : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्र्थींंना कार्डचे व राष्ट्रीय कुटुुंंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत २९ लाभार्र्थींना प्रत्येकी २० हजाराच्या धनादेशाचे वाटप सोमवारी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.बाबाजी राघो मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. संजय गांधी निराधार योजनेसाठी आलेले १ हजार ५०० अर्ज मंजूर झाल्याचे या समितीचे अध्यक्ष नवल पाटील यांनी यावेळी सांगितले. भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, गोविंद अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.पंचायत समिती सभापती रुपाली पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुनीता पाटील, नीता पाटील, संगीता पिठोडे, बेबाबाई भुसारी, जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर, उपनगराध्यक्ष अनिस शेख, नाजीम शेख, आतिष झाल्टे, बाबूराव हिवराळे, अ‍ॅड.शिवाजी सोनार, नायाब तहसीलदार परमेश्वर कासुडे, तुकाराम निकम, सुरेश बोरसे, उल्हास पाटील, एकनाथ लोखंडे, संजय देशमुख, रमण चौधरी उपस्थित होते. प्रास्ताविक तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार रवींद्र झालटेनायब तहसीलदार परमेश्वर कासुडे यांची बदली झाल्याने साधना महाजन यांनी त्यांचा सत्कार केला.