शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रोकडे गावाजवळ बिबट्या आढळला मृतावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 19:29 IST

चाळीसगाव तालुक्यातील रोकडे गावाजवळील बाणगाव रस्त्यावरील सुपडू देवराम पाटील या शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधावर बिबट्याचा मृतदेह सोमवारी दुपारी चार वाजता आढळला.

ठळक मुद्देबिबट्याच्या मृत्यूचे कारण अज्ञान मंगळवारी होणार शवविच्छेदनघटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेटमृत बिबट्या नर जातीचा

चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील रोकडे गावाजवळील बाणगाव रस्त्यावरील सुपडू देवराम पाटील या शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधावर बिबट्याचा मृतदेह सोमवारी दुपारी चार वाजता आढळला. यामुळे खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.याबाबतची माहिती माजी सरपंच संदीप पाटील, गोकुळ पाटील, सुनील पाटील यांनी वनविभागाला कळवली. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी वनपाल देवरे, अजय महिरे यांना घटनास्थळी रवाना केले. मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे हेदेखील घटनास्थळी रवाना झाले आहेत.दरम्यान, बिबट्याच्या मृतदेहाचे मंगळवारी शवविच्छेदन केल्यानंतरही मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे. हा बिबट्या नर जातीचा असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारChalisgaonचाळीसगाव