शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव शिवारात बिबट्याचे  दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 14:18 IST

शिवारातील एरंडोल रस्ता फार्महाऊसजवळ बिबट्या पिल्लांसह फिरताना एका शेतकऱ्यास दिसला.

ठळक मुद्देनागरिकात भीतीचे वातावरणअनेक शेतकऱ्यांनी पाहिले बिबट्याला

भडगाव : शिवारातील एरंडोल रस्ता फार्महाऊसजवळ बिबट्या पिल्लांसह फिरताना एका शेतकऱ्यास दिसला. यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.सूत्रांनुसार, सोमवारी सायंकाळी पाचला  कासोदा  रस्त्यावरील टीसीडी फार्म मध्ये काम करताना इनुस अब्बास पिंजारी याना  कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला व  पिंजारी हे त्या दिशेने गेले. पाहताच त्याना बिबट्या व त्याचे पिल्लू दिसले. त्यांच्या समय सुचकतेमुळे मोठी घटना टळली. त्यांनी त्यांच्या रमजान पिंजारी व दस्तगीर पिंजारी या दोन भावांना बोलावले. त्यांनी बिबट्या व त्याचे पिल्लू  पाहिले. त्यांनीच नव्हे तर अविनाश पाटील, डिगंबर पाटील यांनीही पाहिले. बिबट्या व त्याचे पिल्लू सुमारे अर्धा तासापर्यंत तेथेच होते. त्यांनी वनविभागास कळवले. परंतु वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी फिरकलेच नाहीत, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारBhadgaon भडगाव