शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

पिंपळवाड परिसरात बिबट्या परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:31 IST

परिसर बिबट्याच्या दहशतीखाली

चाळीसगाव : पिंपळवाड म्हाळसा येथील विजय देशमुख यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला असून, बिबट्या परतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वनविभागाने देशमुख यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजराही लावला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा संपूर्ण परिसर बिबट्याच्या दहशतीखाली आहे.वरखेडे, मेहुणबारे, पिलखोड, सायगाव, उंबरखेडे, मांदुर्णे, पिंपळवाड म्हाळसा या परिसरात गेल्या दोन वर्षापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.परिसरातील शेतकऱ्यांचे शेतातील पशुधनच नव्हे तर वरखेडे परिसरात बिबट्याने सात मानवी बळीही घेतले होते.देशमुख यांच्या शेतात सहा महिन्यांपूर्वी जेरबंद झालेला बिबट्या नरभक्षक झालेला नव्हता. मात्र त्याने मोठ्या प्रमाणावर पशुधनाचा फडशा पाडला होता. त्याला शंभर कि.मी. अंतरावर सोडण्यात आले होते. मात्र बिबट्या नुकताच ट्रॅप कॅमेºयात कैद झाला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव