शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथे बिबट्याचा महिलेवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 17:09 IST

कापूस वेचत असताना दुपारी साडे तीन वाजता केला हल्ला

ठळक मुद्देउपखेड शिवारात दुपारी केला बिबट्याने हल्लाजखमी महिला कापूस वेचत असतांना केला हल्लाअन्य महिलांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने काढला पळ

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.६ : चाळीसगाव तालुक्यातील उपखेड शिवारातील एका शेतात कापूस वेचत असताना बिबट्याने गायत्री सुरेश पाटील (३८) या महिलेवर बुधवारी दुपारी साडेतीन वाजता हल्ला केला. जखमी महिला व पुरुषांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला. या महिलेला उपचारासाठी चाळीसगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.चाळीसगाव तालुक्यातील उपखेड शिवारात विश्वास त्र्यंबक पाटील यांचे शेत आहे. पाटील यांच्या सून गायत्री पाटील या शेतात कापूस वेचत होत्या. या दरम्यान दुपारी साडे तीन वाजता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने समोरून हल्ला केल्याने मानेवर जखम झाली आहे. सोबत असलेल्या महिलांनी व शेतातील पुरुषांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर उपस्थितांनी जखमी गायत्री पाटील यांना उपचारासाठी चाळीसगाव रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरु केले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांची शेताकडे धाव घेतली.

टॅग्स :leopardबिबट्याChalisgaonचाळीसगाव