शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...
3
५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
4
रिमांड संपली, पाप उघडं पडलं! बांगलादेश दिपू हत्या प्रकरणातील १८ जण कोठडीत; त्यांनी जे कारण सांगितलं..
5
Crypto वर देखरेख ठेवणं कठीण! RBI नंतर आता आयकर विभागानंही हात वर केले, प्रकरण काय?
6
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
8
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
9
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
10
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
11
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
12
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
13
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
14
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
16
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
17
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
18
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
19
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
20
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या बाजारपेठेत लिंबूचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:11 IST

वाढत्या उन्हामुळे आवक घटत असल्याने लिंबूचे भाव वाढत आहे

जळगाव : वाढत्या उन्हामुळे आवक घटत असल्याने लिंबूचे भाव वाढत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत लिंबूचे दर १००० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे भाजीपाला विभाग प्रमुख वासुदेव पाटील यांनी दिली.गेल्या आठवड्यात ११०० ते ४००० रुपये प्रती क्विंटल असलेल लिंबूचे दर हे २१०० ते ५००० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. महिनाभरापूर्वी वधारलेल्या वांग्याच्या दरात आता पुन्हा वाढ झाली असून इतर भाज्यांचे दर सध्या स्थिर असल्याने दिलासा मिळाला आहे. कांद्याची आवक घटली असून त्याचे दरही वाढून ३१० ते १०५० रुपये प्रती क्विंटलवरून ५०० ते १२५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.या सोबतच कारले १५०० ते ३५०० रुपये या दराने बाजार समितीत खरेदी झाले. इतर भाज्यांचे दरहे पुढील प्रमाणे आहे. बटाटे ५०० ते १०५० रुपये प्रती क्विंटल, टमाटे १५५० ते २५०० रुपये प्रती क्विंटल, भेंडी १५०० ते ३८०० रुपये प्रती क्विंटल, कैरी १००० ते २५०० रुपये प्रती क्विंटल, खिरा ७०० ते ११०० रुपये प्रती क्विंटल, फूलकोबी - १३०० ते २००० रुपये प्रती क्विंटल, गवार - ४००० रुपये प्रती क्विंटल, कोथिंबीर - २००० ते ४००० रुपये प्रती क्विंटल, पानकोबी ६०० ते १००० रुपये प्रती क्विंटल, मेथी ४५०० रुपये प्रती क्विंटल, पालक २५०० रुपये प्रती क्विंटल, अद्रक २५०० ते ७२०० रुपये प्रती क्विंटल, हिरवी मिरची २००० ते ४००० रुपये प्रती क्विंटल, पोकळा - १८०० रुपये प्रती क्विंटल, गिलके २००० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल, चवळी शेंगा - २२०० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल, शिमला मिरची - १८०० ते २५०० रुपये प्रती क्विंटल.

टॅग्स :Jalgaonजळगाव