शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्रावर बोलू काही’ विषयावर वक्तृत्व स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 16:54 IST

यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे ‘युवा संसद’ कार्यक्रमातंर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा साने गुरूजी विद्यालयात पार पडली.

ठळक मुद्दे युवा जागर कार्यक्रमभाग्यश्री नंदलाल साळी प्रथमकृष्णा माणिकराव जाधव द्वितीय दीपाली शिवाजी पाटील तृतीय

चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे ‘युवा संसद’ कार्यक्रमातंर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा साने गुरूजी विद्यालयात पार पडली. युवा जागर कार्यक्रमांतर्गत ‘महाराष्ट्रावर बोलू काही’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आपापल्या भूमिका वक्तृत्वातून मांडल्या.गटशिक्षणाधिकारी एजाज शेख यांनी उद्घाटन केले. प्राचार्य एस.आर.वाघ अध्यक्षस्थानी होते.प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार आधिकारी नईम शेख, मुख्याध्यापक गणेश गुरव, केद्रप्रमुख व्ही.आर.ठाकूर, दहिगाव, पी.एम.सोनार, किनगाव, किशोर चौधरी, साकळी उपस्थिते होते.विजयी स्पर्धक प्रथम -भाग्यश्री नंदलाल साळी, म्युनिसीपल हायस्कूल, फैजपूर, द्वितीय -कृष्णा माणिकराव जाधव, भारत विद्यालय, न्हावी, तृतीय- दीपाली शिवाजी पाटील, सरस्वती हायस्कूल, यावलप्रास्ताविक तालुका क्रीडा प्रमुख के.यु.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सुरवाडे यांनी, तर एस.ए.वाणी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी श्रीकांत जोशी यांनी सहकार्य केले. विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणYawalयावल