शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एलसीबीकडून तोंडापूरात दारुचे दहा खोके जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 19:03 IST

पोलीस अधिक्षकांच्या आदेशाने पहूर येथील दोन पोलीस कर्मचारी मुख्यालयात जमा

पहूर ता जामनेर:- स्थानिक गुन्हेशाखेच्या रडारवर भारुडखेडा असताना तोंडापूर - ढालगांव रस्त्यावर एका ढाब्यावर या पथकाने अचानक छापा मारल्याने याठिकाणी दहा दारुचे खोके जप्त केले आहे. एलसीबीने हि कारवाई शनिवारी रात्री केली असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे.हे पथक पाहणी करीत असताना त्यांना शनिवारी रात्री तोंडापूर ढालगांव रस्त्यावरील एका ढाब्यावर दारुविक्री करताना गणेश फुलचंद शिरे रा. ढालसिंगी यास रंगेहाथ पकडून ढाब्यावरून २६ हजार ३६३ किंमतीचे देशी दारू चे दहा खोके जप्त केले आहे.पोलीस कर्मचारी भगवान तुकाराम पाटील यांच्या फिर्यादिवरून ढाब्याचे जागा मालक हर्षल भरत पवार, जामनेर येथील देशी दारू दुकानदार नरेश अण्णा (नाव पूर्ण माहिती नाही) या तिघांविरूध्द पहूर पोलीसात मध्यरात्री गुन्हा दाखल करून गणेश शिरे याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईने परीसरात खळबळ उडाली आहे.पोलीस अधिक्षकांकडून दोन पोलीस मुख्यालयात जमाया परीसरात पालकमंत्र्याच्या दौऱ्या निमित्ताने पहूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतर्क राहण्याच्या सुचना पोलिसांना वरिष्ठांकडून देण्यात आल्या होत्या. यापूर्वीही अवैधंदे बंद ठेवण्याच्या सुचना पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या कडून देण्यात आल्या आहेत. परंतु फरक न जाणवल्यामुळे तोंडापूर बीटचे अशोक हटकर व वाकोद बीटचे हवलदार किरण गायकवाड यांना यासाठी जबाबदार धरून तडकाफडकी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या आदेशानुसार शनिवारी रात्रीच पोलिस मुख्यालयात जमा केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.पालकमंत्र्यांच्या आदेशाने कारवाईपालकमंत्री ना.गिरीश महाजन हे भारुडखेडा येथे शनिवारी गेले होते. या दरम्यान गावातीलउपस्थित महिलांनी गावठी दारू विक्री संदर्भात तक्रार केली. गावठी दारू विक्रेत्यांविरूध्द बीट हवलदार किरण गायकवाड कारवाई करीत नाही, असे गाहाणे मांडले. यावर महाजन यांनी बंदोबस्तला असलेले किरण गायकवाड यांची कान उघडणी केली आहे. व तातडीने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना भ्रमनध्वनीवरून सुचना करून कारवाई चे आदेश दिले. त्यावरून डॉ. उगले यांनी कारवाई केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी