शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पाचोरा बाजार समितीत कांदा खरेदीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 20:00 IST

बाजार समितीत प्रथमच कांदा खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

पाचोरा : बाजार समितीच्या भडगाव मार्केट यार्डात प्रथमच कांदा खरेदीचा शुभारंभ आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करून शुभारंभ करण्यात आला. भडगावलगत असलेल्या पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल परिसरातील कांदा उत्पादकांना योग्य बाजारपेठ मिळावी या उद्देशाने पाचोरा बाजार समितीचे प्रशासक नामदेव सूर्यवंशी व सचिव बी.बी.बोरुडे यांनी योग्य ते परवानगी घेउन कांदा मार्केट सुरू करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी संतोष धनगर गिरड, भगवान पाटील निंभोरा, संदीप पाटील टिटवी यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणला होता. या शेतकऱ्यांचा आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. संदीप पाटील यांच्या कांद्याला लिलावामध्ये नाशिक विभागात सर्वात जास्त ३८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. आता पाचोरा भडगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भडगाव यार्डात बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. दर शुक्रवारी सकाळी ११ वाजता कांदा शेतीमालाचा जाहीर लिलाव होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव बीबी बोरुडे यांनी दिली. कांदा खरेदीच्या शुभारंभप्रसंगी विकास पाटील, संजय श्रावण पाटील, गणेश परदेशी, संजय सिसोदिया, शशिकांत येवले, विलास पाटील, जगन भोई, जे.के.पाटील, सुखदेव पाटील, सचिन येवले, राजेंद्र बडगुजर, भारत पाटील, नईम शेख, यासिन बागवान, प्रकाश केसवणी, बाजार समितीचे अधिकारी एन.टी.पाटील, उपसचिव पी.एस. देवरे, एच.आर.देशमुख, बी.जे.गुजर, पी.आर.ब्राह्मणे, व्ही.जे.महाजन उपस्थित होते.
टॅग्स :MarketबाजारPachoraपाचोरा