शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

फैजपूर येथे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या हवाई सर्वेक्षणाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 20:08 IST

तापी नदीवर साकारण्यात येणाऱ्या मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या हवाई सर्वेक्षणाचा शुभारंभ सोमवारी फैजपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

ठळक मुद्देधनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला शुभारंभखासदार, आमदारांसह अधिकाºयांची उपस्थिती

फैजपूर : तापी नदीवर साकार होणाºया आणि महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाºया मेगा रिचार्ज प्रकल्प अर्थात महाकाय पुनर्भरण योजनेच्या हवाई सर्वेक्षणाचा शुभारंभ सोमवारी सकाळी नऊ वाजता धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला.खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, व हा प्रकल्प साकार करणाºया तापी विकास महामंडळाचे अधिकारी यांच्या हस्ते नारळ फोडून व हेलिकॉप्टरवर लावलेल्या आधुनिक यंत्रसामुग्रीची पूजा करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात तापी विकास महामंडळाचे निवृत्त अभियंता व्ही. डी. पाटील यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.या वेळी हिरालाल चौधरी, हर्षल पाटील, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, संजय गांधी योजना अध्यक्ष विलास चौधरी, राज्य माहिती आयुक्त व्ही. डी.पाटील, अधिक्षक अभियंता आनंद मोरे, कार्यकारी अभियंता जी.एस.महाजन, कार्यकारी अभियंता धनंजय पाटील, सहायक कार्यकारी अभियंता मनोज वाकचौरे, के.पी. पाटील, सेवानिवृत उपविभागीय अभियंता, एम.के.महाजन, नितीन राणे, पप्पू चौधरी, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थीत होते.दरम्यान, या योजनेचा शुभारंभ झाला असला तरी ढगाळ वातावरणामुळे प्रत्यक्ष सर्वेक्षणाला १४ आॅगस्टपासून सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाने दिली. 

टॅग्स :Waterपाणी