शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावात विद्यार्थ्यांना मोफत पास वाटपाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 17:08 IST

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना एसटी मोफत पास वितरणाचा शुभारंभ शनिवारी दुपारी चाळीसगाव बसस्थानकात झाला.

ठळक मुद्देचाळीसगावातील सहा हजार विद्यार्थ्यांना होणार फायदागुंजाळ प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश

चाळीसगाव, जि.जळगाव : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना एसटी मोफत पास वितरणाचा शुभारंभ शनिवारी दुपारी चाळीसगाव बसस्थानकात झाला. यासाठी पप्पू गुंजाळ प्रतिष्ठानने पाठपुरावा केला होता. याचा फायदा ग्रामीण भागातील सहा हजार विद्यार्थ्यांना होणार असून, शनिवारी ३०० विद्यार्थ्यांना मोफत पास दिले गेले.शासनाने जाहीर केल्यानुसार चाळीसगाव तालुक्याचा समावेश गंभीर दुष्काळ यादीत आहे. तालुक्यांतील तांत्रिक, व्यावसायिक, महाविद्यालयीन, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून शहरात ये - जा करता यावे म्हणून मोफत मासिक सवलत पास योजना जाहीर केली आहे.शनिवारी या योजनेचा शुभारंभ विद्यार्थी योगीता सतीश पगडे, सतीश शिवाजी राठोड यांना मोफत पासेस देऊन झाला. या वेळी पप्पू गुंजाळ, सामाजिक प्रतिष्ठानचे राहुल पाटील, सचिन फुलवारी यांच्यासह आगारप्रमुख सुनील निकम यांच्या हस्ते पासेस वितरण झाले. एपीआय सोनटक्के, मनोज भोई, व्ही.आर.वाघ, सुभाष खरटमल, अरुण पिंगळे, मनीष सैंदाणे, रोशन चव्हाण, विनोद चव्हाण, राहुल म्हस्के, धीरज पवार, अजय चौधरी, चेतन कुमावत, शुभम पाटील, जितेंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव