शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

भडगावात एक हजार ३०० वृक्षलागवड अभियानाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:11 IST

यावेळी अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी, उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, करिमा खान, अजित दुडे, झाकीर कुरेशी, जयेश मराठे, प्रा. सुरेश कोळी उपस्थित ...

यावेळी अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी, उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, करिमा खान, अजित दुडे, झाकीर कुरेशी, जयेश मराठे, प्रा. सुरेश कोळी उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षात फाउंडेशनने दोन हजारपेक्षा अधिक झाडे भडगाव आणि परिसरात लावली. यावर्षीच्या वृक्षारोपण अभियानाला वाक रस्ता, पेठ चौफुलीपासून सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिकाधिक ऑक्सिजन देणारी वड, पिंपळ, कडुनिंब ही देशी वृक्ष लावली जाणार आहेत. यावर्षी वाक रस्त्याच्या दुतर्फा तसेच शहरातील मोकळी मैदाने यांच्या सभोवती, निवडक शाळांमध्ये वृक्षारोपण केले जाणार आहे. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश शिंपी, डॉ. नीलेश महाजन, प्रतिभा कुळकर्णी, शोभा महाजन, सीमा महाजन, संजय सोनार, राहुल पाटील, संदीप नरवाडे, हेमंत खैरनार व देवेंद्र पाटील, एकनाथ पाटील परिश्रम घेत आहेत.