नंदुरबार : धावत्या रेल्वेतून एक लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. वर्षा सोनछात्रा या गोंदिया ते अहमदाबाद असा सात्रागाची एक्स्प्रेसने रेल्वे प्रवास करीत होत्या. अमळनेर स्थानक येण्याआधी दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांची पर्स लांबविली. त्यात ८५ हजार रुपये रोख व इतर ऐवज होता.
धावत्या रेल्वेतून लाखाचा ऐवज लंपास
By admin | Updated: May 18, 2014 01:26 IST