शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सक्षम नेतृत्वाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 11:49 IST

रक्षा खडसे : मृतदेह रुग्णालयातच आढळणे गंभीर

जळगाव : जिल्ह्यात सक्षम नेतृत्वच उरलेले नाही. सक्षम नेतृत्वाखाली जर हे प्रशासन चालले असते तर कोरोनाचा भडका उडाला नसता, असे सांगून प्रशासनाने कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याबाबतची कारणे शोधणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. प्रशासनाने आमचे ऐकले नसल्याचे त्या म्हणाल्या.कोविड रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोनाबाधित वृध्द महिलेचा मृतदेह काही दिवसांनी त्याच रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात आढळला, ही बाब गंभीर असून जिल्ह्यात सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्यानेच हे होत असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांनी केळी उत्पादकांच्या समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी त्या गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या, त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी वार्तालाप केला. कोविड रुग्णालय हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. ते शहराबाहेर असायला हवे होते. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा रुग्णालयातच कोविड रुग्णालय केल्याने याठिकाणी अनेक प्रकारचे रुग्ण येतात, त्यांनाही कोरोनाची बाधा होऊ शकते.-आम्ही प्रशासनाला पूर्वीही सांगत होतो की, जे कर्मचारी रात्रंदिवस काम करताहेत त्यांनाही ताण असू शकतो. त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि कोरोनाचा एवढा विस्फोट का होतोय?-यामागची कारणे शोधा. केवळ कुणी कर्मचारी चुकला म्हणून त्याच्यावर कारवाई करून प्रश्न मिटणार नाही तर चुका का झाल्या, याचाही शोध घेतला पाहिजे.-आम्ही यासाठीच सुरुवातीपासून सांगत होतो की, लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. मात्र प्रशासनाने आमचे ऐकले नाही, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव