शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

कृषी विद्यापीठप्रश्नी केवळ मुदतवाढ मागितली! -डॉ़. व्यंकटेश्वरलू

By admin | Updated: November 10, 2015 23:30 IST

कृषी विद्यापीठासाठीच्या अहवालाचे कामही अपूर्ण असल्याने मुदतवाढ मागितल्याचे डॉ़व्यंकटेश्वरलू म्हणाल़े समितीच्या मागणीनुसार डिसेंबर अखेर्पयत मुदतवाढ देण्यात आली आह़े

धुळे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून निर्माण होणा:या नवीन विद्यापीठासाठी धुळ्यातील जागा अनुकूल असल्याने या जागेचा अभ्यास करण्यासाठी समितीला मुदतवाढ मिळाल्याची माहिती माजी आमदार प्रा़शरद पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली होती़

मात्र कृषी विद्यापीठ विभाजनप्रश्नी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी महाविद्यालयाचे कुलगुरू डॉ़ बी़ व्यंकटेश्वरलू यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला असता, कृषी विद्यापीठाच्या विभाजनाबाबत मुदतवाढ मागितली आहे. पण धुळ्याची जागा योग्य असल्याचे म्हटलेलेच नाही, असा स्पष्ट खुलासा डॉ़ व्यंकटेश्वरलू यांनी केला आह़े

राहुरी येथील कृषी विद्यापीठ विभाजनाबाबत अहवाल सादर करण्यासाठी ऑक्टोबर अखेर्पयतची मुदत देण्यात आली होती. पण आणखी काही जागांची पाहणी करावयाची असून अहवालाचे कामही अपूर्ण असल्याने मुदतवाढ मागितल्याचे डॉ़व्यंकटेश्वरलू म्हणाल़े समितीच्या मागणीनुसार डिसेंबर अखेर्पयत मुदतवाढ देण्यात आली आह़े कृषी विद्यापीठ नेमके कुठे होणार हे स्पष्ट होण्यास आणखी कालावधी लागणार आह़े सर्व जागांच्या अभ्यासानंतर अहवाल सादर केला जाणार आह़े

कृषी विद्यापीठाच्या विभाजनाबाबत आणखी काही जागांची पाहणी करावयाची आह़े तसेच अहवालाचे कामही अपूर्ण आह़े त्यामुळे मुदतवाढ मागितली होती, डिसेंबर्पयत मुदतवाढ मिळाली आह़े

-डॉ. बी़ व्यंकटेश्वरलू

कुलगुरू, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी