शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पहूर येथे उभारणार कोवीड केयर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 20:27 IST

१०० खाटा : तीन शैक्षणिक संस्थाकडून मंजुरी

पहूर, ता.जामनेर : कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता पहूर येथेही खबदारीसाठी शंभर खाटांचे कोवीड केयर सेंटर निर्मितीसाठी प्रशासन तयारीला लागले असून, तातडीने सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कोवीड केयर सेंटर पहूर येथे तातडीने उभारण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागले आहे. यासाठी आरोग्यविभागाने केंद्र प्रमुखांकडून शाळेंची माहिती घेतली आहे. त्यानुसार आर.टी.लेले विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय व महाविर पब्लिक स्कूल यांच्या नावांचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांकडे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा यांनी पाठविला आह.े याला वरिष्ठ स्तरावरून मान्यता मिळाल्यानुसार या शाळांमध्ये आयसोलेशनचे वॉर्ड तयार करण्यात येणार आहे. तसेच या संस्था चालकांनीही सहकार्याकरीता होकार दिला आहे. तसेच कसबे व पेठ सरंपंचासह सर्व पक्षिय स्थानिक पदाधिकारी यासाठी मदतकार्य करणार आहे.याठिकाणी कोरोना रूग्णांची संख्येत वाढ जाणवली तर दुसऱ्या शाळा, मंगल कार्यालय किंवा इतर जागा अधिग्रहित करण्यासाठी शासन विचाराधीन असल्याचे डॉ.हर्षल चांदा यांनी सांगितले.आर.टी.लेले. विद्यालयात साठ खाटा, महावीर पब्लिक स्कूल वीस खाटा व सावित्रीबाई फुले विद्यालय वीस खाटा असे शंभर खाटांचे कोवीड केयर सेंटर तयार करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभाग तातडीने याची उभारणी करणार असल्याचे सांगण्यात आले.