शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरानामुक्ती; ग्रामीण भागात सुक्ष्म नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:49 IST

बी़ एऩ पाटील : कंटेन्मेंट झोनसाठी निरीक्षक

जळगाव : प्रत्येक तालुक्यावर समन्वयकांची शिवाय ग्रामीण भागातील प्रत्येक कंटेन्मेंट झोनसाठी निरीक्षक व प्रमुखांची नेमणूक तत्काळ करण्यात येणार असून कोरोनामुक्तीसाठी सुक्ष्मनियोजन केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ तथा नियंत्रक अधिकारी डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी दिली़ सध्या लोकांनी स्वत:ची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचा संदशेही त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत दिला आहे़प्रश्न : नवीन जबाबदारीचे स्वरूप कसे व काय उपाययोजना असतील?ेडॉ़ पाटील : रविवारी सर्व क्वारंटाईन कक्ष, पायाभूत सुविधा कशा आहेत याचा आढावा घेतला आहे़ डॉक्टरांचा प्रेसेंस वाढवायचा असून त्यासाठी सोमवारपासून प्रत्येक तालुक्याला समन्वयकांची नेमणूक केली जाणार आहे़ कंन्टेटमेंटझोनमध्येही निरीक्षक व प्रमुख नियुक्त असतील़ यासाठी रुग्णालयांमध्ये अडचणी येणार नाही, यासाठी माहिती घेण्यासाठी नियंत्रणासाठी समन्वक नेमणार आहोत़ त्यांनी हॉस्पीटल तपासून किती बेड आहेत, काय सुविधा आहेत याची माहिती घ्यायची आहे़प्रश्न : ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे काय उपाययोजना राबविणार ?डॉ़ पाटील : प्रत्येक तालुकानिहाय सुक्ष्मनियोजन करण्यात येणार आहे़ सर्व स्थलांतरीचांची माहिती घेऊन त्यांच्या तपासण्या शिवाय क्वारंटाईन कक्षामध्ये लक्षणे किंवा लक्षणे नसलेल्या रूग्णांना आणून त्यांच्यावर निरीक्षण ठेवले जाईल, ग्रामीण भागासाठीही निरीक्षक असतील़प्रश्न : मृत्यूदर वाढला आहे, आरोग्य सुविधा अधिक बळकट हवी का ?ेडॉ़ पाटील : मृत्यूदर वाढला आता असे म्हणता येणार आहे़ आता जवळपास १८ टक्क्यांवर मृत्यू दर आहे़ आरोग्य सेवेसाठी जेथे डॉक्टर कमी आहेत त्या ठिकाणी खासगी, प्रशिक्षीत डॉक्टरांची सेवा घेणे, स्टॉफला पर्याय शोधणे, कोविड योद्धा नियुक्त करणे ही प्रक्रिया सुरू आहे़ या सर्वांचेही सुक्ष्मनियोजन करून उपाययोजना करण्यात येत आहेत़शासन, प्रशासन, मीडिया जनतेला जागृत करण्याचे काम करीतच आहे़ हे सर्व जनतेसाठीच व जनतेच्या आरोग्यासाठीच आहे़ लोकांनी नियम पाळले, एकमेकांच्या संपर्क टाळला, काही असल्यास कळविले व प्रत्येकाने स्वत:हाची काळजी घेऊन कोविड योद्ध्यासारखे काम केल्यास ही कारोनाची साखळी आपण तोडू शकतो- डॉ़ बी़ एऩ पाटील, सीईओ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव