शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्यात पूर्ववैमनस्यातून एकावर चाकूहल्ला, नागरिकांची पळापळ; संवेदनशील भागात बंदोबस्त तैनात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 16:22 IST

शाम जाधव चोपडा (जि. जळगाव) : शहरातील साने गुरुजी वसाहत भागात राहणारा आकाश भोई (२१) या युवकावर  पूर्ववैमनस्यातून चाकूहल्ला ...

शाम जाधव

चोपडा (जि. जळगाव) : शहरातील साने गुरुजी वसाहत भागात राहणारा आकाश भोई (२१) या युवकावर  पूर्ववैमनस्यातून चाकूहल्ला झाला.  चोपडा शहरात मंगळवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे शहरात अफवा पसरल्याने पळापळ सुरू झाली.  मुख्य बाजार पेठेतील दुकाने बंद झाली.  

 काही पालकांनी शाळेतून आपल्या पाल्यांना घरी नेले. घटनेची माहिती मिळताच पो. नि. के. के.पाटील, सपोनि अजित साबळे, पोउनि संतोष चव्हाण आणि कर्मचारी संवेदनशील ठिकाणांवर पोचले नागरिकांना आवाहन करत आपापली दुकाने उघडण्याची सूचना केली. उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेला जखमी आकाश भोई या तरुणावर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील, डॉ.पवन पाटील, डॉ.स्वप्ना पाटील यांनी उपचार केले.  जखमी आकाश हा जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यातून हद्दपार असल्याचे कळते. संवेदनशील भागात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.