शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकाऱ्यांवर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:02 IST

दोन संशयित ताब्यात

अमळनेर, जि. जळगाव : अमळनेर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर तिघांनी चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २ रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास धुळे रस्त्यावर घडली.संदीप गायकवाड रात्री ११ वाजेच्या सुमारास एका हॉटेलमध्ये पाण्याची बाटली घेण्यासाठी गेले होते. त्यांनतर ते हॉटेलच्या बाजूला जाऊन बसले. थोड्या वेळाने त्यांच्या अंगावर रक्त वाहताना दिसल्याने व्यवस्थापकाने त्यांचे शर्ट उचकावून पाहिले असता त्यांना चाकुचे वार लागलेले होते. त्यावेळी गायकवाड यांनी सांगितले की, एमएच १९, ७५०३ या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून तीन जण आले आणि त्यांनी मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला व त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यावेळी सचिन पाटील, राहुल ठाकूर, रमेश जैन यांनी त्यांना खाजगी दवाखान्यात नेले. मात्र तेथे डॉक्टर नसल्याने ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार करून दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, शरद पाटील, मिलिंद भामरे, ईश्वर सोनवणे, रवींद्र पाटील, दीपक माळी यांनी रात्रीच दोघं आरोपींना ताब्यात घेतले असून तिसरा एक फरार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव