शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

चाकूने भोसकून युवकाची हत्या

By admin | Updated: June 2, 2014 17:57 IST

डीजेच्या तालावर नाचण्याच्या व पैशाच्या वादातून एकाने चाकूने भोसकून युवकाची हत्या केल्याची घटना विष्णुनगर भागात शनिवारी रात्री साडेदहानंतर घडली.

 

विष्णुनगर परिसर : नाचण्यावरून वाद, दोघांवर गुन्हा दाखल

धुळे : डीजेच्या तालावर नाचण्याच्या व पैशाच्या वादातून एकाने चाकूने भोसकून युवकाची हत्या केल्याची घटना विष्णुनगर भागात शनिवारी रात्री साडेदहानंतर घडली. याप्रकरणी मुख्य संशयितास अटक करण्यात आली आहे. याबाबत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विष्णुनगर भागात शनिवारी लग्न समारंभ होता. त्यात सायंकाळी डी.जे. लावला होता. नाचण्यासाठी नातेवाईक व युवकांची गर्दी जमली होती. त्याच वेळेस शंकर नंदलाल जव्हारकर (वय ३५, रा. विष्णुनगर, धुळे), राजेंद्र उर्फ रवींद्र पंडित पवार (रा. मोचीवाडा, धुळे ) हे दोघेही तेथे नाचत होते. त्यांच्यात नाचण्याच्या वादातून जोरदार भांडण झाले. ते विकोपाला गेले. संतप्त राजेंद्रने धारदार चाकूने शंकरच्या छातीवर वार केले. त्यात शंकर जागेवरच मरण पावला. घटनेनंतर राजेंद्रला सोनू यशवंत अहिरे याने पळवून नेले. घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक निरीक्षक व्ही.एन. मिस्तरी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत केले.