शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

न्यूयॉर्क येथे खान्देश कन्यांनी जागवला राष्ट्राभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:19 IST

बक्षिसाची रक्कम केरळच्या पूरग्रस्तांंसाठी देणार

चोपडा, जि.जळगाव : न्यूयॉर्क येथे १९ रोजी ७२व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘फेडरेशन आॅफ इंडिया असोसिएशन’ (एफआयए) द्वारा आयोजित इंडिया परेड या जगात सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या रॅलीत भारतातील विविध राज्यातून वेगवेगळ्या उद्देशाने अमेरिकेत गेलेल्या भारतीय बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यात महाराष्ट्रातील जल्लोष ग्रुपनेही सहभाग घेतला होता. या ग्रुपमध्ये चोपडा येथील शीतल महाजन, जळगाव येथील रंजीता वानखेडे व धुळे येथील परेश पवार यांनीही सहभाग घेऊन स्वदेशाभिमान व्यक्त केला.न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कनेक्टिकट स्टेटस मिळून इंडिया परेडचे आयोजन एफआयए गेल्या ३८ वर्षांपासून करीत आहे. या वेळी सुप्रसिद्ध अभिनेते कमल हसन, कन्या श्रुती हसन, अभिनेता अनुपम खेर, सुप्रसिद्ध गायक कैलास खेर आदी दिग्ग्ज अतिथी म्हणून उपस्थित होते.न्यूयॉर्क येथे ३८ स्ट्रीट मॅडिसन अव्हेन्यू येथून रॅलीची सुरवात होऊन सांगता २३ स्ट्रीट मॅडिसन अव्हेन्यू येथे झाली. रॅलीत दीड लाख भारत प्रेमींनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील जल्लोष ग्रुप रॅलीत चित्तवेधक ठरला. रॅलीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, स्वदेशाभिमान व एकतेचे दर्शन घडविले. जल्लोषात विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. श्रुती हसन यांच्या सहभागाने कैलास खेर यांच्या गायनाने कार्यक्रम उच्च शिखरावर पोहचला. या कार्यक्रमात मिळालेला निधी नैसर्गिक आपत्तीग्रस्त केरळमधील बांधवांसाठी देणार असल्याचा मनोदय जल्लोष ग्रुपने व्यक्त केला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकChopdaचोपडा