शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

खामखेड्यात दोन घरांमधून लाखोचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 14:30 IST

सतत घडत असलेल्या घरफोडींमुळे ग्रामस्थ धास्तावलेले

मुक्ताईनगर : तालुक्यातील खामखेडा येथील दोन घरांमधून चोरट्यांनी २ लाख ७१ हजाराचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबविल्याची घटना १५ रोजी रात्री घडली. सतत घडत असलेल्या घरफोडीमुळे ग्रामस्थ धास्तावलेले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून तालुक्यातील खामखेडा येथील भास्कर सापुर्डा पाटील हे शनिवारी रात्री कुटुंबीयांसह घराबाहेर अंगणात झोपलेले होते. त्यांच्या घराचा दरवाजा आडवा केलेला होता. हिच संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी घरातील लोखंडी पेटीतील सोन्या-चांदीचे दागिने, रक्कम लांबविली. याचवेळी शेजारील अशोक बळीराम पाटील यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडीकोयंडा उघडून चोरट्यांनी त्यांच्याही घरात प्रवेश केला.भास्कर पाटील व अशोक पाटील या दोघांच्या घरातून २ लाख ७१ हजाराचे सोन्या-चांदीचे दागिन व रोख रक्कम घेवून चोरट्यांनी पोबारा केला. घटनेचे वृत्त कळताच पोलीस अधिकारी यांनी पाहणी केली. जळगावचे ठसे तज्ज्ञ व श्वानाला पाचारण करण्यात आले होते. परंतु पुढे तपास लागला नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.